वाढदिवस जवळ आला की प्रत्येकाची एक इच्छा असते – यावेळी एक तरी असा फोटो असावा की तो पाहून सगळे म्हणावेत, “वा! भारी दिसतोय.”पण प्रत्येक वेळी स्टुडिओमध्ये फोटोशूट करणं शक्य होतंच असं नाही. वेळ, खर्च आणि तयारी या सगळ्या गोष्टी लागतात.काही दिवसांपूर्वी मी AI वापरून Birthday Photo तयार करून पाहिला. साधा मोबाईलवर काढलेला फोटो वापरला आणि काही सेकंदांत असा फोटो तयार झाला की तो स्टुडिओमध्ये काढल्यासारखा दिसत होता.तेव्हापासून अनेक मित्रांनी मला तो Prompt मागितला. म्हणून हा लेख लिहित आहे. जर तुम्हालाही असा Birthday Photo तयार करायचा असेल, तर हा लेख शेवटपर्यंत वाचा.काय लागेल?यासाठी फार काही लागत नाही.एक स्पष्ट आणि चांगल्या Quality चा फोटोAI Image Generatorयोग्य Promptबस! एवढंच.Birthday Photo तयार करण्याची पद्धतसर्वात आधी AI Image Generator मध्ये तुमचा फोटो अपलोड करा.त्यानंतर खाली दिलेला Prompt कॉपी करून टाका आणि Generate बटणावर क्लिक करा.काही सेकंदांत AI तुमच्या फोटोवर काम करून नवीन Birthday Photoshoot तयार करेल.

Birthday AI Prompt

Keep the face 100% identical to the uploaded photo. Dress the person in a stylish beige polo t-shirt while sitting naturally on a classic wooden chair beside a beautiful white birthday cake with glowing candles and a customizable age topper. Use a clean black studio background, soft cinematic lighting, realistic skin tones, subtle shadows, luxury studio photography, DSLR quality, ultra-realistic details, 8K HDR, sharp focus, elegant and timeless birthday photoshoot, vertical 4:5 ratio.

चांगला Result मिळण्यासाठी काही टिप्स

मी हा Prompt अनेक वेळा वापरला आहे. त्यातून मला काही गोष्टी लक्षात आल्या.चेहरा स्पष्ट दिसणारा फोटो निवडा.फोटो Blur नसावा.शक्यतो Front Face फोटो वापरा.नैसर्गिक प्रकाशात काढलेला फोटो जास्त चांगला Result देतो.AI ला चेहरा नीट समजला की अंतिम फोटो अधिक वास्तववादी दिसतो.