Free AI Prompts for Photo Editing (Copy & Paste)

मोफत AI Photo Editing Prompt जर तुम्ही हा फोटो Instagram Reel मध्ये पाहिला असेल आणि त्याचा Prompt शोधत इथे आला असाल, तर तुमचं स्वागत आहे.

या पोस्टमध्ये तुम्हाला या फोटोसाठी वापरलेला Prompt मिळेल. तो कॉपी करून तुमचा फोटो अपलोड करा आणि AI मध्ये वापरा.

Prompt कॉपी करण्यापूर्वी एक छोटी सूचना…

AI मध्ये प्रत्येक फोटोचा Result थोडा वेगळा येऊ शकतो. त्यामुळे जर पहिल्याच प्रयत्नात हवा तसा फोटो तयार झाला नाही, तर काळजी करू नका. तोच Prompt पुन्हा वापरून किंवा थोडे छोटे बदल करून तुम्ही आणखी चांगला Result मिळवू शकता.

आता खाली दिलेला Prompt कॉपी करा आणि वापरून पाहा.

create a cinematic urban street portrait. Keep the face 100% identical to the uploaded photo. Dress the person in a stylish black open-collar shirt, black sunglasses, and a modern hairstyle with a well-groomed beard. Capture a confident candid pose while standing in a busy city street surrounded by a naturally blurred crowd. Use a shallow depth of field with foreground blur, soft golden-hour lighting, realistic skin tones, cinematic color grading, ultra-realistic details, DSLR quality, editorial fashion photography, sharp focus, 8K HDR, vertical 4:5 composition.